खेळ

वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंचे सुयश ११ सुवर्णपदके आणि ३ रौप्यपदकांची कमाई

मुंबई दि.०२ :- स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंनी शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील मुष्टियुद्ध स्पर्धेत सावरकर बॉक्सिंग क्लबच्या खेळाडूंनी ११ सुवर्णपदके आणि ३ रौप्य पदके पटकावली आहेत.

धारावी पुनर्विकास प्रकल्पात ‘माहीम निसर्ग उद्यानाचा’ समावेश केला जाणार नाही

धारावी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये २६ ते २९ डिसेंबर २०२२ दरम्यान आयोजित केलेल्या डीएसओ बॉक्सिंग टुर्नामेंटमध्ये आदित्य गुप्ता, अवंतिका केवट, जागृती बोथ, रिया सुतार, सोनल गुप्ता, मार्दवी भोसले, गुरुराज चुटके, कौशल केवट, दर्पण साळुंके, साहिल कुंचीकोरवे, अमोल दुलगज यांनी सुवर्ण पदक तसेच आदिती सुर्वे, दर्शना पाटील आणि रुजुला महाराव यांनी रौप्य पदक मिळविले.

वाहन चालविताना भ्रमणध्वनी वापरल्याने दोन हजार अपघात, एक हजार चाळीस जणांचा मृत्यू

स्पर्धांमधील सर्व सुवर्णपदक विजेते आता पालघर जिल्ह्यात होणाऱ्या डीएसओ डिव्हिजन बॉक्सिंग टुर्नामेंटध्ये सहभागी होतील, अशी माहिती सावरकर बॉक्सिंग क्लबचे प्रशिक्षक राजन जोथाडी यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *