ठळक बातम्या

नारायण राणे आणि राज ठाकरे यांची भेट व चर्चा

मुंबई दि.३१ :- केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

मुंबईची हवा खराब तीन हवा तपासणी केंद्रे लवकरच सुरू होणार

गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजप नेत्यांमधील जवळीक वाढत असून भाजप नेते अधूनमधून राज ठाकरे यांची भेट घेत आहेत. आता नारायण राणे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *