मुंबई – पुणे एक्स्प्रेस द्रुतगती महामार्गावर दोन ट्रकचा अपघात, एक जण ठार
मुंबई दि.०३ :- मुंबई – पुणे एक्स्प्रेस द्रुतगती महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर आज पहाटे दोन ट्रकच्या झालेल्या अपघातात एक जण ठार झाला.
कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार
बोरघाट पोलीस चौकीजवळ हा अपघात घडला. अपघातग्रस्त एका ट्रकमधून काचा नेण्यात येत होत्या. अपघातानंतर या काचांचा खच महामार्गावर पसरला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.