कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार
कल्याण दि.०३ :- कल्याण पूर्व भागात एका चौदा वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी घडली.
भटक्या – विमुक्त समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून कोळसेवाडी पोलिसांनी या प्रकरणी विशाल गवळी याला अटक केली आहे. त्याच्यावर याआधी तडीपारीची कारवाई झाली आहे. बलात्कारासह इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद त्याच्यावर याआधीही झालेली आहे.