अकरावी प्रवेशाची तिसरी विशेष प्रवेश यादी गुरुवारी ऑनलाइन जाहीर होणार
मुंबई दि.०७ :- मुंबईतील अकरावी प्रवेशाची तिसरी विशेष प्रवेश यादी येत्या १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. तिसऱ्या विशेष फेरीसाठीची नवीन नोंदणी, अर्जात बदल, कागदपत्रांची पडताळणी, महाविद्यालयांचे पसंतीक्रम येत्या
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा
८ ऑगस्ट (संध्याकाळी सहा) पर्यंत करता येणार आहेत. तिसऱ्या विशेष प्रवेश फेरीत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना गुरुवार, १० ऑगस्ट (सकाळी १० वाजल्यापासून) ते शनिवार, १२ ऑगस्ट (संध्याकाळी ६ वाजेपर्यंत) या कालावधीत प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असणार आहे.