दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा
मुंबई दि.०७ :- दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे येत्या २६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता १० ते १५ वर्षे या वयोगटासाठी तसेच २७ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता १६ ते २५ वर्षे या वयोगटासाठी तबला वादन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ही स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी असून प्रवेश अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख २४ ऑगस्ट आहे. प्रवेश अर्ज संस्थेच्या कार्यालयात, फेसबुकवर
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक
तसेच संस्थेच्या www.dadarmatungaculturalcentre.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क ०२२ २४३०४१५० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.