म्हाडा मुंबई मंडळाकडून दीड लाख अर्जदारांच्या नावांची यादी प्रसिद्ध
मुंबई दि.०७ :- गिरणी कामगारांसाठीच्या रखडलेल्या २ हजार ५२१ घरांच्या सोडतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. म्हाडा मुंबई मंडळाकडून दीड लाख अर्जदारांच्या नावांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अकरावी प्रवेशाची तिसरी विशेष प्रवेश यादी गुरुवारी ऑनलाइन जाहीर होणार
आता लवकरच सोडतीसाठीची स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. रांजनोळीसह उपलब्ध घरांची सोडत काढण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार सोडतीच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकण्यात आले आहे