ठळक बातम्या

हम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ – सुमेधा चिथडे यांचे व्याख्यान आणि दृकश्राव्य सादरीकरण

डोंबिवली दि.२५ :- कारगिल विजय दिनानिमीत्त हम चॅरिटेबल ट्रस्टतर्फे येत्या २९ जुलै रोजी ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अध्यात्माचे महत्त्व वैज्ञानिक संशोधनातूनही सिद्ध- शॉर्न क्लार्क

सियाचेनसारख्या बर्फाळ प्रदेशात, २१ हजार फूट उंचीवर सुमेधा चिथडे यांनी आपल्या जवानांसाठी ‘ऑक्सिजन प्लांट’ उभारला आहे. वीरगतीप्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठीही त्या काम करत आहेत.‌

तृतीय वर्ष कला शाखा सत्र ५ च्या पुढे ढकललेल्या परीक्षा उद्या

कार्यक्रमात त्या आपल्या कामाविषयी दृकश्राव्य सादरीकरण करणार असून विविध अनुभवांचा पटही उलगडणार आहेत. हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता सर्वेश सभागृह, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *