मुंबई गोवा महामार्गासाठी एकदिवसीय धरणे आंदोलन
मुंबई दि.३१ :- गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी येत्या २ ऑगस्ट रोजी सकाळी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टतर्फे निराधार मुलामुलींना वस्त्रदान
मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे सकाळी दहा ते दुपारी चार या वेळेत मुंबईत आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. समस्त कोकणवासीयांनी आणि विविध संघटनानी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीने केले आहे.
