ठळक बातम्या

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान

मुंबई, दि. ८
महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ जुलै ते ४ ऑगस्टदरम्यान मुंबईत घेण्यात येणार आहे.

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *