महापालिका शाळांमधील गाईड पथकाला प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात द्वितीय क्रमांक
मुंबई दि.२२ :- प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पथसंचालनात बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमधील स्काऊट व गाईड यांच्या पथकांपैकी मुलींच्या पथकाला अर्थात गाईडच्या पथकाला सर्वोत्कृष्ट पथसंचलनाचा द्वितीय क्रमांक मिळाला आहे.
प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
येत्या २९ एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर (शिवाजी पार्क) येथे होणाऱ्या कार्यक्रमात अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) यांच्या हस्ते गाईड्स (मुली) पथकाला चषक प्रदान करण्यात येणार आहे.
रामकृष्ण मिशन मुंबईच्या शताब्दी वर्षाचे उदघाटन आरोग्यसेवा, आदिवासी विकास कार्य कौतुकास्पद- राज्यपाल
बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये स्काऊट आणि गाईड मिळून एकूण २५ हजार ८५७ विद्यार्थी आहेत. यापैकी १३ हजार २४५ गाईड्स (मुली) असून १२ हजार ६१२ (स्काऊट)आहेत.