माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल
मुंबई दि.२३ :- माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत बिघडल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोशी यांना सोमवारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या घरांसाठीच्या सोडतीला उत्तम प्रतिसाद – अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ जून
जोशी यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी आज रुग्णालयात जाऊन जोशी यांच्या प्रकृतीची चौकशी केली.