विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची निवड
मुंबई दि.०३ :- विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आल्याची घोषणा आज अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. विधानसभेत वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.
नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्यात येईल- उपमुख्यमंत्री फडणवीस
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, कॉंग्रेसचे नाना पटोले यांनी मनोगत व्यक्त केले.