ठळक बातम्या

महापालिकेतर्फे वडाळा आणि घाटकोपर येथे छोट्या नाट्यगृहांची उभारणी

मुंबई दि.२७ :- बृहन्मुंबई महापालिकेतर्फे वडाळा आणि घाटकोपर येथे छोटी नाट्यगृहे बांधण्यात येणार आहेत. यामुळे मुंबईकरांना सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकांसाठी आणखी दोन नाट्यगृहे उपलब्ध होणार आहेत.

डोंबिवली भर उन्हात अवकाळी पावसाची टीपटीप

विलेपार्ले, बोरिवली आणि मुलुंड येथे महापालिकेची नाट्यगृहे असून दर्जेदार नाटके, विविध सांस्कृतिक कार्यक्रम येथे सादर होत असतात. भायखळा येथील वीरमाता जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या आवारात नव्याने अण्णा भाऊ साठे नाट्यगृह बांधण्यात आले असून हे नाट्यगृहही सुरू झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *