महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपाप्रकरणी केंद्र सरकार संवेदनशील- केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर
मुंबई, दि. १
महिला कुस्तीपटूंनी केलेल्या शोषणाच्या आरोपाचे प्रकरण केंद्र सरकार संवेदनशीलपणे हाताळत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी येथे केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट
ठाकुर आज मुंबई दौऱ्यावर आले असताना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या मागणीनुसार या प्रकरणी एक समिती स्थापन करण्यात आली असून तपास सुरु आहे.
आंदोलन करणाऱ्या पैलवानांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार संवेदनशील आहे. खेळाडूंनी मागणी केल्यानुसार दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात ‘निर्भय बनो’ चे महेश निंबाळकर यांंचे आंदोलन
—-
