चर्चगेट रेल्वे स्थानकात केशकर्तनालय सुरू

मुंबई दि.२७ :- चर्चगेट आणि अंधेरी रेल्वे स्थानकांत केशकर्तनालय सुरू करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. येथे केस कापण्यासाठी १९९ रुपये, तर दाढी करण्यासाठी ९९ रुपये मोजावे लागणार आहेत.

तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नोंदींमध्ये पूर्वी नमूद केलेले नाव,लिंग बदलण्याची परवानगी

चर्चगेट स्थानकातील मोकळ्या जागेतील हॉलमध्ये ३८८ चौरस फूटांच्या जागेत केशकर्तनालय उभारण्यात आले असून यातून पश्चिम रेल्वेला प्रतिवर्ष २२ लाख ५० हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे.

‘सीआयएसएफ’च्या सुरक्षा व्यवस्थेविरोधात १ मेपासून शिर्डीत बेमुदत बंदची हाक

अंधेरी स्थानकातील डेकवर ३२० चौरस फूट जागेत केशकर्तनालय सुरू करण्यात आले असून या स्थानकातून तीन वर्षांसाठी २९ लाख १० हजारांचा महसूल प्राप्त होणार आहे. चर्चगेट स्थानकातील केशकर्तनालय सुरू झाले असून अंधेरीसाठी कंत्राटदार नियुक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.