Thursday, June 25, 2026
Latest:
ठळक बातम्या

दिवाळीनिमित्त राजभवनातील कर्मचारी, कामगारांना मिठाई वाटप

मुंबई दि.०९ :- दिवाळीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज राजभवनातील कर्मचारी, कंत्राटी कामगार व इतर श्रमिक बांधवांना मिठाई वाटप केले आणि दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

मालाड जलाशय ते लोखंडवाला संकुल आप्पापाडादरम्यान महापालिका प्रशासनातर्फे उड्डाणपूल बांधण्यात येणार

राज्यपालांचे विशेष सचिव विपिन कुमार सक्सेना, राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, राज्यपालांचे परिवार प्रबंधक अरुण आनंदकर यांसह राजभवनातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *