टिळकनगर शाळेत सलग दुसऱ्या वर्षी किल्ले बांधणी स्पर्धा
डोंबिवली दि.१० :- टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाने सलग दुसऱ्या वर्षी संस्कृती संवर्धन उपक्रमातंर्गत शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन केले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन तयार केलेले किल्ले कालच्या पावसात वाहून
दिवाळीनिमित्त राजभवनातील कर्मचारी, कामगारांना मिठाई वाटप
गेल्यानंतर आज सर्व विद्यार्थ्यांनी त्याच उत्साहाने पुन्हा किल्ले तयार करायला केले. किल्ल्याचे प्रदर्शन उद्यापासून ( शनिवार) सर्वांसाठी खूले आहे. विद्यार्थ्यांनी विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत.