तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या पाचव्या सत्राचा निकाल जाहीर
मुंबई दि.२४ :- मुंबई विद्यापीठातर्फे मे २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या पाचव्या सत्राचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. निकालाची एकूण टक्केवारी ५१.३६ टक्के आहे.
आचार्य अत्रे जयंती कार्यक्रम समितीतर्फे आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
परीक्षेसाठी एकूण ३६ हजार १०५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३४ हजार ४० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १६ हजार ७८२ विद्यार्थी उत्तीर्ण तर १५ हजार ८९२ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. २ हजार ६५ विद्यार्थी अनुपस्थित होते.
