शैक्षणिक

टिळकनगर काँलेज आँफ काँमर्सला B.A.F. आणि B.M.S अभ्यासक्रमासाठी मान्यता

डोंबिवली, दि. २२
राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने मुंबई विद्यापीठाच्या शिफारशीनुसार डोंबिवली येथील टिळकनगर कॉलेज ऑफ कॉमर्सला B. A. F. व B. M. S. या तीन वर्षीय पदवी अभ्यासक्रमास परवानगी दिली आहे.

प्रा. ना .के .फडके या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी 8828426318 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह आशीर्वाद बोंद्रे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *