ठळक बातम्या

कडोंमपातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन अदालत

कल्याण, दि. २
कल्याण डोंबिवली महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त विषयक प्रश्न मार्गी लावण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

दहावीचा राज्याचा एकूण निकाल ९३. ८३ टक्के;

महापालिका आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन कार्यक्रम झाल्यानंतर सकाळी साडेदहा वाजता पेन्शन अदालत होणार आहे.

रायगड किल्ल्यावर शिवसृष्टी उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

निवृत्त कर्मचाऱी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी विहित नमुन्यातील अर्ज १५ दिवस अगोदर दोन प्रतीमध्ये महखपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे जमा करणे बंधनकारक आहे.

मुंबईची पारंपरिक संस्कृती जतन करणार- दीपक केसरकर

आयत्यावेळची कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
——-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *