ठळक बातम्या

नवीन कामगार नियमांना मान्यता

मुंबई दि.३० :- केंद्र शासनाने सर्व २९ कामगार कायदे एकत्र करून ४ कामगार संहिता तयार केल्या असून आज व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

पर्यटन व्यवसायात महिलांना अधिक वाव देण्यासाठी “आई” पर्यटन धोरण राबविणार

१०० पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यांमध्ये उपहारगृह बंधनकारक, २५० पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यात कल्याण अधिकारी, ५०पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यात पाळणा घर अशा यातील काही तरतुदी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *