‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या माध्यमातून रेल्वला भरघोस उत्पन्न
मुंबई दि.२६ :- मुंबईहून सुरू झालेल्या साईनगर शिर्डी आणि सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या माध्यमातून रेल्वला भरघोस उत्पन्न मिळाले असून या दोन्ही गाड्यांना प्रवाशांचाही मोठा प्रतिसाद लाभला आहे.
बिहार शासनाच्या जातीनिहाय जनगणनेचा अभ्यास करून महाराष्ट्राबाबत निर्णय- उपमुख्यमंत्री फडणवीस
गेल्या ३२ दिवसांत प्रवासी वाहतुकीतून आठ कोटी ६० लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. तर प्रवासी संख्येने एक लाखांहून अधिकचा टप्पा पार केला आहे.
