ठळक बातम्या

मुंबईत २८ ते ३० मार्च दरम्यान जी २० परिषदेची दुसरी बैठक

मुंबई दि.१३ :- जी २० परिषदेची व्यापार आणि वित्त गटाची बैठक येत्या २८ ते ३० मार्च दरम्यान मुंबईत होणार आहे.‌ याआधी जी २० परिषदेची पहिली बैठक डिसेंबर २०२२ मध्ये मुंबईत झाली होती.

ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन श्रेणीत पुरस्कार

या सर्व कामांची पाहणी आणि रंगीत तालीम येत्या २५ मार्च रोजी घेण्यात येणार आहे. जी – २० शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारताला मिळाल्यानंतर दुसरी बैठक मुंबईत होत आहे. या बैठकांसाठी परदेशातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *