Thursday, August 20, 2026
Latest:
शैक्षणिक

ठाणे शहरात ४७ शाळा अनधिकृत, इंग्रजी माध्यमांच्या ४२ शाळांचा समावेश

ठाणे, दि. ३१
ठाणे शहरातील ४७ शाळा अनधिकृत असल्याची माहिती महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात आली. यामध्ये सर्वाधिक इंग्रजी माध्यमाच्या ४२ शाळांचा तर, हिंदी माध्यमाच्या ३ आणि मराठी माध्यमाच्या २ शाळांचा समावेश आहे.

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नियमावली जाहीर

ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या ३७ शाळा अनधिकृत असल्याची माहिती समोर आली असून या शाळांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यामतून नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत.

नवीन कामगार नियमांना मान्यता

त्यापैकी १५ शाळा पूर्णतः बंद करण्यात आल्या आहेत, तर अंबरनाथ तालुक्यातील ३ शाळा चालकांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान अशा अनधिकृत शाळांमधे पालकांनी त्यांच्या पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने केले आहे.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *