उद्योग व्यापार

मे महिन्यात मुंबईत ९ हजार ६६१ घरांची विक्री;

मुद्रांक शुल्काद्वारे ८२० कोटी रुपयांचा महसूल
मुंबई, दि. ३१
मुंबईत मे महिन्यात ९ हजार ६६१ घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला मुद्रांक शुल्काच्या रुपात ८२० कोटी रुपये महसूल मिळाला आहे.
जानेवारी महिन्यात ९ हजार घरे विकली गेली यातून ६९२ कोटी रुपये महसूल मिळाला तर फेब्रुवारीत ९,६८४ घरांची विक्री झाली आणि यातून १,१११ कोटी रुपये महसूल मिळाला.

एमएमआरडीए’चा आपत्कालीन नियंत्रण कक्ष उद्यापासून सुरु

मार्चमध्ये १३,१५१ घरांची विक्री झाली असून १,२२५ कोटी रुपये महसूल मिळाला. मार्चमध्ये घरांच्या विक्रीत काहीशी वाढ झाली ‌‌

ठाणे, डोंबिवली, कल्याणमध्ये शुक्रवारी पाणी नाही

मात्र एप्रिलमध्ये घरांच्या विक्रीत पुन्हा काहीशी घट झाली. एप्रिलमध्ये १०,५१४ घरांची विक्री झाली असून या घर विक्रीतून ८९९ कोटी रुपये महसूल मिळाला आहे.
—–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *