Saturday, July 11, 2026
Latest:
धर्म संस्कृती

कल्याण: भागवत सप्ताहाचे आयोजन

(अतुल फडके)
ऐतिहासिक कल्याण शहरात दरवर्षी गुढीपाडव्याला नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने आज १७ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत सायंकाळी साडेचार ते सात वाजे पर्यंत श्री लक्ष्मीनारायण देवस्थान सभागृह, टिळक चौक, कल्याण येथे श्री भागवत सप्ताह चा आयोजन केला आहे.

डोंबिवली: “नानी पालखीवाला एक सहृदयी सुसंस्कृत वकील’ ह्या पुस्तकाचे प्रकाशन

प्रसिद्ध भागवताचार्य वासंती ताई केळकर कथित हया श्री भागवत सप्ताह चा प्रारंभ आज सोमवारी संध्याकाली झाला .

सर्व भाविकांनी हया श्री भागवत सप्ताहचा पहिले दिवस श्रवणाचा लाभ घेतला तसेच भाविकांनी हया श्री भागवत सप्ताहचा प्रत्येक दिवसी लाभ घ्यावा, असे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ कल्याण च्या डॉक्टर अर्चना सोमानी, ऍड अर्चना सबनीस, नीता कदम, मीनाक्षी देवकर व सदस्यांनी केले आहे.

फांद्या कितीही उंच झाल्या तरी मुळाशी नातं ठेवावंच लागतं.”– ह भ प चारुदत्त आफळे

३० मार्च रोजी गुढीपाडव्याला नववर्ष स्वागत यात्रा कल्याण संस्कृती मंच व इनरहिल क्लब ऑफ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे। त्या यात्रेतही सर्वांनी सहभागी व्हावे”. असे आवाहन इनरव्हील क्लब ने केले आहे.