ठळक बातम्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले

मुंबई दि.२३ :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सपत्नीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शाह यांचे गणेश मूर्ती, शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

लोणावळा पर्यटन सविस्तर प्रकल्प आराखडा अहवाल एका महिन्यात तयार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन आदी उपस्थित होते.

सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा प्रकल्प; तुंगारेश्वर बोगद्याचे भुयारीकरण पूर्ण

गृहमंत्री शाह दुपारी मुंबई विमानतळावर दाखल झाले. नंतर शाह यांनी वांद्रे येथे भाजप आमदार आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर शाह यांनी कुटुंबासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *