मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे जानेवारीत आयोजन
मुंबई दि.०६ :- मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सवाच्या आयोजनासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव फाऊंडेशन स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्यात सायबर सुरक्षेसाठी ८३७ कोटींचा प्रकल्प
मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव दरवर्षी जानेवारी महिन्यात तिसरा शनिवार ते चौथा रविवार असा एकूण नऊ दिवस आयोजित करण्यात येतो.
महोत्सव लोकसहभागातून सातत्याने सुरु रहावा म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात उद्या दहिहंडी उत्सव; सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त
उद्योगपती आनंद महिंद्रा हे या फाऊंडेशनचे अध्यक्ष असणार आहेत. मुंबईत आणि राज्यात वेगवेगळ्या पर्यटन स्थळांचा विकास आणि पर्यटन महोत्सवाद्धारे जास्तीत जास्त पर्यटक आकर्षित करण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.