Thursday, August 20, 2026
Latest:
ठळक बातम्या

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देणार

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई, दि. २८
वांद्रे वर्सोवा सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंकला (एमटीएचएल) अटलबिहारी वाजपेयी शिवडी नाव्हा शेवा अटल सेतू असे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबईसह ठाणे, डोंबिवली, कल्याण परिसरात मुसळधार पाऊस – सखलभागात पाणी साचले, रस्ते वाहतूक मंदावली

राज्यात तब्बल सातशे ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केला जाणार आहे. यासाठी २१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या ८० रेल्वेफेऱ्यांना पेण स्थानकात थांबा
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *