Thursday, August 20, 2026
Latest:
ठळक बातम्या

सहा वर्षांत १४ हजार ९७२ पादचाऱ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू

मुंबई दि.३१ :-रस्ते अपघातांमध्ये पादचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत असून गेल्या सहा वर्षांत राज्यात १४ हजार ९७२ पादचाऱ्यांचा रस्ते अपघातांत मृत्यू झाला.

शिवराज्याभिषेक दिनासाठी रायगडावर चांदीची पालखी रवाना

२०१७ मध्ये एक हजार ८२२ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर २०२२ मध्ये दोन हजार ८९४ पादचारी मृत्युमुखी पडले. २०२२ मध्ये ६,७६४ अपघात झाले. त्यातील २,८३३ अपघात प्राणघातक होते. त्यात २,८९४ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *