स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याचा समावेश शालेय, महाविद्यालयीन अभ्यासक्रमात करावा – रणजित सावरकर यांची मागणी
मुंबई दि.१२ :- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सावरकर यांच्या साहित्याचा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा, अशी मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केली.
प्रदेश काँग्रेसच्या निवडणूक समन्वय समितीची स्थापना
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिन ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेचे स्वागत करून रणजित सावरकर म्हणाले, सावरकरांचे विचारही लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे हाल
पदव्युत्तर अभ्यासक्रमात पूर्वी सावरकरांचे साहित्य अभ्यासासाठी होते. मात्र आज ते नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बी. ए. ची पदवी मुंबई विद्यापीठाने काढून घेतली होती. १९६० मध्ये त्यांना पदवी परत करण्यात आली