बृहन्मुंबई महापालिकेतर्फे दोन उद्यानांचे सुशोभिकरण
मुंबई दि.०६ :- बृहन्मुंबई महापालिकेतर्फे कुर्ला आणि चांदिवली येथील दोन विकसित करण्यात येणार आहेत. उद्यानांच्या उभारणीसाठी ५ कोटी ३६ लाख रुपये खर्च येणार आहे.
होळी, धुलीवंदनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा
चांदिवलीत संघर्ष नगरमधील दोन एकर जागेवर उद्यान साकारण्यात येणार आहे. कुर्ला स्थानकाजवळ पश्चिम दिशेला स.गो. बर्वे मार्गावरील गांधी मैदानात सर्व सोयीसुविधा दिल्या जाणार आहेत.
सध्याच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकांपुरते मर्यादित राहू नये
उद्यानांच्या सुशोभीकरणासह पदपथ, संरक्षक भिंत, संरक्षक जाळ्या, बैठक व्यवस्था, क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, मल्लखांब, कुस्ती या खेळांसाठीही व्यवस्था करण्यात येणार आहे.