उद्योग व्यापार

एअर इंडिया ४७० विमाने खरेदी करणार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली दि.१५ :- टाटा समूहाच्या एअर इंडियाकडून अमेरिकेच्या बोईंग आणि फ्रांसच्या एअरबस या कंपन्यांकडून ४७० विमाने खरेदी करण्याचा मोठा करार करण्यात आला आहे. एअरबसकडून २५० नवीन एअरक्राफ्ट आणि बोईंगकडून २२० मोठी विमाने घेण्यात येणार आहेत.

विश्वासार्हता गमावलेल्या शरद पवार यांच्यावर विश्वासच कसा ठेवलात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रोन यांच्या बैठकीनंतर हा करार झाला. जो बायडेन यांनी बोईंग – एअर इंडिया यांच्यामध्ये २२० विमानांच्या खरेदीचा करार झाल्याची घोषणा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *