बेस्ट उपक्रमातर्फे मुंबई शहर आणि उपनगरात ५५ इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग केंद्रे उभारण्यात येणार
मुंबई दि.१५ :- ‘बेस्ट’ उपक्रमातर्फे मुंबई शहर आणि उपनगरात ५५ इलेक्ट्रिक वाहने चार्जिंग केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सध्या बेस्ट उपक्रमाच्या २४ आगारांमध्ये ही केंद्रे उभारणीचे काम हाती घेण्यात आले असून तीन ठिकाणी चार्जिंग केंद्रे उभारणीचे काम पूर्ण झाले आहे.
एअर इंडिया ४७० विमाने खरेदी करणार
बेस्ट आगारातील चार्जिंग केंद्रांवर बेस्टच्या बसगाड्या, तर अन्य ठिकाणी उभारण्यात येणा-या चार्चिंग केंद्रांवर खासगी वाहने चार्ज करता येणार आहेत.