बीबीसीच्या मुंबई कार्यालयावरही प्राप्तिकर विभागाचे छापे
मुंबई दि.१४ :- नवी दिल्ली पाठोपाठ बीबीसीच्या मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल येथील बीबीसी कार्यालयावरही प्राप्तिकर विभागाकडून आज सकाळी छापा टाकण्यात आला. उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
रणांगण ते सामाजिक सुधारणा आणि विविध क्षेत्रात ब्राह्मणांचे महत्त्वपूर्ण योगदान- उपमुख्यमंत्री फडणवीस
बीबीसीने गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी भाष्य करणारा एक माहितीपट प्रदर्शित केला. या माहितीपटात मोदी तसेच भारताची नकारात्मक प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला होता.