दूरध्वनी टॅपिंगप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रश्मी शुक्ला यांना महासंचालकपदी बढती
मुंबई दि.१३ :- माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात दूरध्वनी टॅपिंगप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या रश्मी शुक्ला यांना
महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे.
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना फटका
शुक्ला यांच्यासह दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते, केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले अतुलचंद्र कुलकर्णी यांनाही महासंचालक म्हणून बढती देण्यात आली.
मुंबईत देशातील पहिली दुमजली वातानुकूलित ‘बेस्ट’ बस
राज्यातील काही नेत्यांचे बेकायदा दूरध्वनी टॅपिंग केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात रश्मी शुक्ला यांना निर्दोष जाहीर करण्यात आले.