ठळक बातम्या

मुंबईतील विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात

बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार

नागपूर दि.२७ :- शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र मुंबईतील विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्यात येणार आहे.
तैलचित्राचा अनावरण सोहळा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी, २३ जानेवारी, २०२३ रोजी सायंकाळी पाच वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला

महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत लवलिना, निखत यांना सुवर्णपदक

असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली. ऑगस्ट २०२२ मध्ये पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे तैलचित्र बसविण्याबाबत माझ्याकडे निवेदन सादर केले होते. त्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे, असे नार्वेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *