ठळक बातम्या

महापुरूषांच्या अपमानावरून विधान परिषदेत गोंधळ कामकाज तहकूब

तेव्हा नाही का होत अपमान महापुरुष, देवी-देवतांचा – देवेंद्र फडणवीस

नागपूर दि.२७ :- महापुरूषांच्या अपमानावरून विधान वरिषदेत सत्ताधारी आणि विरोधककांनी जोरदार गोंधळ घातला. दोन्हीकडील गोंधळानंतर आजच्या दिवसाचे विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले.

महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत लवलिना, निखत यांना सुवर्णपदक

महापुरूषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात कायदा आणा अशी मागणी शिवसेना नेते अनिल परब यांनी केल्यानंतर त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधातील काही नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचा पाडाच वाचून दाखवला.

मुंबईतील विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात येणार

यावेळी दोन्ही बाजुंनी जोरदार गोंधळ घालण्यात आला. त्यानंतर विधान परिषदेचे आजच्या दिवसाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *