जिहादी दहशतवादाच्या विरोधात जागतिक स्तरावर इस्त्राइलच्या पाठिशी उभे राहण्याची आवश्यकता – हिंदु जनजागृती समिती
मुंबई दि.१० :- पॅलेस्टाईन येथील ‘हमास’ या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांनी इस्त्राइलवर केलेल्या आक्रमणाचा हिंदू जनजागृती समितीने तीव्र निषेध केला आहे.
Read More