मी मुलुंडकर प्रतिष्ठानतर्फे ‘श्रावण मंगळागौर’
मुंबई दि.०१ :- मी मुलुंडकर प्रतिष्ठानतर्फे येत्या २६ ऑगस्ट रोजी ‘श्रावण मंगळागौर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुलंड पूर्व येथे वामनराव मुरांजन शाळेत संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. अधिक माहिती आणि प्रवेशासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScabXNbOCYU94jJaBbJmj3lkHsDcp5RQvSd8eLkLhxyadpLVg/viewform?usp=sf_link हा अर्ज भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.