रेल्वे स्थानके, टर्मिनसवर नऊ कंपन्यांच्या बाटलीबंद पाणी विक्रीला परवानगी; मध्य रेल्वेचा निर्णय
मुंबई दि.२६ :- रेल्वे स्थानके, टर्मिनसवर ‘रेलनीर’ सह अन्य नऊ कंपन्यांच्या बाटलीबंद पाणी विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. एक लिटर बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यासाठी पंधरा रुपये अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे.
सिद्धार्थ विहार वसतिगृहाची नव्याने उभारणी; सामाजिक न्याय विभागाकडून ७८ कोटींची तरतूद
रेलनीरचा पुरवठा कमी असल्याने अन्य कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी रेल्वे स्थानकातील खाद्य पदार्थ/पेय विक्रेत्यांकडून करण्यात आली होती.
