मुंबईत पुढील दोन दिवस पावसाचे
मुंबई दि.०२ :- पुढील पाच दिवस राज्याच्या अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकदरबार
मुंबईत पुढील दोन दिवस अवकाळी पाऊस होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत पुढील दोन दिवस वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता असून दुपारनंतर काही भागांत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.