बृहन्मुंबई महापालिकेसाठी भाजपचे ‘लक्ष्य १५०’

मुंबई दि.२२ :- बृहन्मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी मुंबई भाजपने ‘मिशन १५०’ ची घोषणा केली आहे, अशी माहिती आमदार ॲड. आशिष शेलार यांनी दिली. भाजप मुंबईच्या ‘वसंत स्मृती’ कार्यालयात पार पडलेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत शेलार बोलत होते.

सर्व क्रांतिकारकांचा योग्य गौरव होणे आवश्यक राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन

१९९७ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे १०३ नगरसेवक होते. १९९७ ते २००२ या काळात हा आकडा ९७ वर आला. त्यानंतर ही संख्या ८४ झाली. २०१२मध्ये ७५ तर २०१७ मध्ये ८४ नगरसेवक निवडून आले. आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ५० हा आकडाही आकडाही पार करू शकणार नाही, असेही शेलार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.