भगतसिंह कोश्यारी आणि राज्यपाल रमेश बैस सदिच्छा भेट

मुंबई दि.१६ :- मुंबई भेटीवर आलेले महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

राज्यातील महापालिका निवडणुका ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता- उपमुख्यमंत्री फडणवीस

Leave a Reply

Your email address will not be published.