‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अक्षयकुमार छत्रपती शिवाजी महाराज साकारतोय
मुंबई, दि. २४
महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि वसीम कुरेशी निर्मित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या ऐतिहासिक चित्रपटाचे सध्या सुरू आहे. चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा बहुभाषिक चित्रपट असून या चित्रपटात जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर, अक्षय कुमार, नवाब खान आणि प्रवीण तरडे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.चित्रपटाचे पटकथा लेखनही महेश मांजरेकर यांचेच आहे.
——