अभिनेता, मॉडेल आदित्य सिंह यांचे निधन
मुंबई दि.२२ :- प्रसिद्ध अभिनेता, मॉडेल व कास्टिंग दिग्दर्शक आदित्य सिंह राजपूत यांचे सोमवारी मुंबईत निधन झाले. मुंबईतील अंधेरी येथील राहत्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला.
‘शासन आपल्या दारी’ योजनेची व्याप्ती वाढणार – मुख्यमंत्री
आदित्य सिंह यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु, ड्रग्जचे अतिसेवन केल्यामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
सर्व क्रांतिकारकांचा योग्य गौरव होणे आवश्यक राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन
आदित्यच्या मित्रांनी सुरक्षा रक्षकाच्या मदतीने त्याला लगेच रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी त्यांनि मृत घोषित केले.