ठळक बातम्या

कंपन्या आणि श्रीमंत लोक न्यूयॉर्क सोडून पलायन करत आहेत. हे लोक 85% कर भरतात! न्यूयॉर्क आता कधीच पूर्वीसारखे राहू शकणार नाही!!”- डोनाल्ड ट्रम्प.

हेच ते न्यूयॉर्कचे ‘महमदानीकरण’. न्यूयॉर्क मध्ये असे वातावरण निर्माण करण्यात आले की कंपन्या, मोठे बिजनेस, कॉर्पोरेट्स आणि श्रीमंत लोक (अमेरिकेतच) इतर सुरक्षित ठिकाणी जाऊ लागले. आपोआप त्यांच्यावर अवलंबून असलेली लोकं (प्रामुख्याने पगारदार मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्ग) देखील स्थलांतर करू लागला आणि त्यांच्यामागे जाताना दिसत आहे.

या न्यूयॉर्कची अधोगती कधी सुरू झाली माहीत आहे? गेल्या न्यूयॉर्क महानगरपालिका निवडणुकीच्या वेळी! हीच ‘व्होटजिहाद’ची ताकद आहे. लंडन, न्यूयॉर्क नंतर मुंबईत पण तोच प्लॅन होता. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी मुंबईच्या उरावर मुस्लिम महापौर कोण बसवायला निघालं होतं हे मी सांगायची गरज नाही.

नेहमीप्रमाणे जर मुंबईकर भावनिक कार्ड आणि मराठी अस्मितेच्या बोलबच्चन ना यावेळीही बळी पडले असते, तर आज बेहरामपाडा, मालवणी, मानखुर्द इत्यादी भागांत दिसणारी कारवाई व्हायची दूर, मुंबईत अजून काही बेहरामपाडे आणि मालवणी पॅटर्न बघावे लागले असते! थोडं नीट बघितलं तर लक्षात येईल, की त्यासाठी गेल्या 25 वर्षात तसे पोषक वातावरणही बनविण्यात आले.

गेल्या 25 वर्षांत मुंबईच्या तब्बल 24% भूभागावर मुंबईची 50% लोकसंख्या यांनी झोपडपट्टीत ‘सेटल’ केली! घरापासून 300 मीटर अंतरावर लाखो बांगलादेशी गेली काही दशके राहत असताना ज्यांनी काणाडोळा केला,

त्यांनी मुंबईत अजून किती मिनी-पाकिस्तान बनवून ठेवलेत देव जाणो. अश्या टिकटिकणाऱ्या टाईम-बॉम्बना फोडण्यासाठी फक्त एक म्हमदानी महापौर होण्याची गरज होती… तसे होताच, मुंबईचे न्यूयॉर्क झाले असते!

म्हणूनच मी आज भाजपच्या सर्व मतदारांचे, समर्थकांचे, कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे आभार मानतो की त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईला (पर्यायाने देशाला.

कारण मुंबई भारताची आर्थिक राजधानी पण आहे) एका मोठ्या संकटापासून वाचवलं. गेल्या 4 महिन्यांत मालवणी आणि मानखुर्द मध्ये 25 एकर जमीन अतिक्रमण-मुक्त करण्यात आली आहे!

फक्त बांद्राच्या ‘राजीव गांधी गरीब नगर’ मध्ये कारवाई झालेय असं नाही, ‘नर्गीस दत्त नगर’चा पण नंबर लवकरच लागणार आहे. मुंबईत रेल्वे लाईनला लागून अनेक ठिकाणी जोरदार कारवाई सुरू आहे.

मुंबई एयरपोर्ट जवळील झोपडपट्टी पण लवकरच हटविण्यात येणार आहे, ज्याची प्रक्रिया ऑगस्ट-2025 मध्येच थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखरेखीखाली सुरू झालेली आहे.

हे सगळं जे सुरू आहे, त्याला फक्त अतिक्रमण-विरोधी मोहीम समजू नका. आपल्या हातातून जवळपास ‘गेलेली’ आपली मुंबई आपल्याला परत मिळवून देण्याचे काम भाजप करत आहे!!

मी प्रत्येक हिंदू मुंबईकरांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी यावेळी मतदान करताना EVM वर योग्य बटन दाबले. केवळ 4 महिन्यांतच त्यांना रिझल्ट दिसू लागले आहेत. मी त्यांना आश्वस्त करतो की ही फक्त सुरुवात आहे.

साभार – वेद कुमारजी यांच्या facebook वरुण 

https://www.facebook.com/share/p/1JomBUcFpc/