खताच्या किमती मर्यादित राहण्यासाठी केंद्र सरकारकडून १ लाख ३० हजार कोटी रुपयांचे अनुदान- अजित पवार
मुंबई, दि. १९
खताच्या किमती मर्यादित राहाव्यात यासाठी केंद्र सरकारने यावर्षी १ लाख ३० हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधिमंडळात दिली.
विज्ञानाधिष्ठीत सांस्कृतिक वारसा शिक्षणातून जपावा – विवेक भागवत यांचे प्रतिपादन
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोगस बियाणे आणि खतांच्या वाढत्या किमतीचा मुद्दा विरोधकांनी उपस्थित केला आणि सरकारवर शाब्दिक हल्ला चढविला.
म्हाडा मुंबई मंडळ घरांसाठीची अर्ज प्रक्रिया पूर्ण; पात्र आणि अपात्र अर्जदारांची यादी जाहीर
कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना बोगस बियाणे व खते विक्री संदर्भात कारवाई सुरू केली असून १६४ मेट्रीक टन साठा जप्त करण्यात आला आहे तर २० विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
खतांसंदर्भात गुणनियंत्रण विभागाने १९० टन साठा जप्त केला असून याप्रकरणी १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली.
——
