बंद पडलेल्या ‘इरॉस’ चित्रपटगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू; नूतनीकरणानंतर ‘आयमॅक्स’ या नावाने नवी ओळख
मुंबई दि.१४ :- गेली सहा वर्षे बंद असलेल्या ‘इरॉस’ चित्रपटगृहाची दुरुस्ती आणि नूतनीकरण सुरू आहे. नूतनीकरणानंतर हे चित्रपगृह ‘आयमॅक्स’ या नावाने उभे राहणार आहे. १९३८ मध्ये हे चित्रपटगृह बांधण्यात आले होते.
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळा दूर्घटना; चौकशी समितीस एक महिन्याची मुदत वाढ
‘आयनॉक्स’ समूहाकडून इरॉस चित्रपटगृह बहुपडदा चित्रपटगृह म्हणून विकसित करण्यात येत होते. आता हे चित्रपटगृह आयनॉक्स-पीव्हीआर समूहाचे ‘आयमॅक्स’ चित्रपटगृह म्हणून ओळखले जाणार आहे.
